हा Masterclass त्या busy महिलांसाठी आहे ज्यांना health बद्दल confusion आहे, routine टिकत नाही आणि स्वतःसाठी वेळ काढता येत नाही.
हो! हा Masterclass knowledge बद्दल नाही, तर योग्य system आणि consistency build करण्याबद्दल आहे.
हा Masterclass साधारण 60-90 मिनिटांचा आहे, ज्यात live Q&A चा समावेश आहे.
नाही! हा Masterclass strict diets किंवा कठीण routines शिवाय sustainable lifestyle build करण्यावर focus करतो.
हो, हा Masterclass पूर्णपणे FREE आहे. फक्त तुमची सीट आधीच बुक करा.
Registered members ला recording access मिळू शकतो. त्यामुळे आत्ताच register करा.
Dr. Pravina Kale (Shegokar) या अनुभवी Lifestyle Medicine Doctor आणि Lifestyle Transformation Expert आहेत. गेल्या 10+ वर्षांपासून त्या busy महिलांना practical, sustainable आणि long-term lifestyle changes करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. MBBS, MD (Path) आणि American College of Lifestyle Medicine कडून DipIBLM ही आंतरराष्ट्रीय पदवी मिळवलेल्या Dr. Pravina या Path’o’Life , Superwomen Club च्या संस्थापक आहेत.
त्यांचा approach अत्यंत simple आणि real-life oriented आहे:
❌ No extreme diets
❌ No unrealistic routines
❌ No temporary fixes
✔️ फक्त असा system जो तुमच्या lifestyle मध्ये सहज fit होतो आणि टिकतो
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी energy, confidence आणि balanced lifestyle पुन्हा मिळवला आहे. आता हाच proven, science-backed system त्या या Masterclass मधून तुमच्यासोबत share करणार आहेत. जेणेकरून तुम्हीही तुमच्या health आणि lifestyle वर पूर्ण control मिळवू शकता.